मायणी( प्रतिनिधी-) मायणी येथील वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष दिलीप जगन्नाथ देशमुखे वय 66 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी दुपारी चार वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे, दोन भाऊ, दोन भाऊजी, पुतणे, असा मोठा परिवार आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे मायणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (तिसरा )माती सावडणे विधी सोमवार दिनांक 21 रोजी सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली Post navigation महाबळेश्वर मध्ये विस्तारित गावठाणासाठी सेना नेते व उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे. विलास खरात व सहकाऱ्यांचा विटा येथे नागरी सत्कार