मायणी प्रतिनिधी——माण -खटाव मतदारसंघातील तरसवाडी तालुका खटाव येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या निधीतून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला यामध्ये वाघजाई सामाजिक सभागृह बांधणे वीस लाख, गावांतर्गत डांबरे रस्ता दहा लाख, तरसवाडी गावठाण डीपी बाराला या विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्य सोनिया जयकुमार गोरे वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते व माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळीला सोनिया गोरे म्हणालया या विकास कामामुळे परसोडे गावच्या पायाभूत, आणि शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये चांगला विकास होणार असून आगामी काळात देखील अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून गावचा सार्वजनिक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास सौ सोनिया गोरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास मान खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले, विधानसभा संयोजक विशाल बागल, मायणी जि प गटनेते सुरज पाटील, कलेढोणचे राजू जुगदर तरसवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी सौ रमाबाई तरसे, उपसरपंच प्रतिनिधी अनिल पवार ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ सत्यभामा पवार, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुखदेव पवार सुधीर पवार नारायण पवार आनंदा पवार, मधुकर पवार, उत्तम सावंत, नारायण सकट, संतोष पवार जालिंदर चव्हाण, हनुमान सावंत, नारायण सकट, नागेश सरपंच गारुडी प्रदीप हुंबे, मयूर पवार, शौर्य पवार, मच्छिंद्र चव्हाण, शामराव मोहिते, रोहित पवार, प्रवीण पवार, शुभम पवार, आदीसह तरसवडी गावचे मान्यवर ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमा पवार व सुनील पवार यांनी आभार मानले Post navigation जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा….. अमोल कांबळे मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपच्या आकांक्षा विरकर यांचा दणदणीत विजय