दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे

लोकप्रिय कार्यशील
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पानवन येथे विविध विकास कामांचा शुभारंभ सोनिया ताई गोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी सोनियांताई गोरे , माजी जिल्हा कृषी सभापती शिवाजीराव शिंदे ,लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे माण तालुका कृषी सभापती ब्रह्मदेव पुकळे पानवन गावच्या कार्यशील सरपंच जयश्री नाना शिंदे , गोरख परशू शिंदे अध्यक्ष , डॉ नाना शिंदे माजी सरपंच धुळेश्वर शिंदे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे जनप्पा शिंदे शंकर तुपे आण्णा जीवबा नरळे बाबा शिंदे जगन चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते पानवन जिल्हापरिषद शाळा दुरुस्ती , ग्रामपंचायत इमारत बांधणे , तलाठी कार्यालय बांधणे , घुणेवस्ती रस्ता मोरी बांधणे , दलीत वस्ती रस्ता , घुणेवस्ती रोहित्र उभारणे , देवाचे शेत शिदोबा मंदिर रोहित्र उभारणे , रामोशवाडी रोहित्र उभारणे , शिवराम शिंदे रोहित्र , पुजारखडी रोहित्र उभारणे सिद्धन मंदिर सभा मंडप बांधणे नागोबा पानवन रस्ता साकव बांधणे रामोशवाडी रस्ता साकव बांधणे अशा कोट्या विधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या. ग्रामपंचायत इमारत , तलाठी ऑफिस असे महत्वाच्या प्रश्न लाडके मंत्री जया भाऊ यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याचा आनंद पानवन ग्रामस्थांतून व्यक्त होत होता

अनेक
रस्ते , पूल , छोटे साकव , वेगवेगळ्या वस्त्यातून रोहित्र असे अनेक प्रश्न समस्या या जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मार्गी लागले अशी भावना पान वन ग्रामस्थांतून होत आहे या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी ग्रामविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे व मंजूर केल्याला कामाचे कौतुक करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!