प्रतिधीनी पंढरपूर,मराठ्यांना विरोध करणाऱ्यांची जिरवायचीच असेल तर सर्व मराठा बांधवांनी या आंदोलनावेळी एक गोष्ट आवर्जून पाळा हाके,वाघमारे,सदावर्ते अजून जे कुणी असतील ते भुंकत असतील तर त्यांच्या बातम्यांचे फोटो घेऊन काउंटर पोस्ट टाळा.एखादी व्यक्ती जातीवर बोलून उसकवत असेल तर दुर्लक्षित करा.आपल्या आंदोलनाचा उद्देश जो असेल त्यावर फोकस करा आणि ह्यांना कुठल्याही मराठ्यांच्या वॉलवर जागा देऊ नका.याचा परिणाम हे उपाशी मरतील.एक फॅक्ट आहे वरील स्वयंघोषित नेत्यांना त्यांच्या जातीने किंवा प्रवर्गाने मोठं नाही केलं.मराठ्यांनी दिलेल्या निगेटिव्ह पब्लिसिटी मूळे हे नेते मोठे झालेत आणि सरकार दरबारी पाकिटांची व्यवस्था झालीय.उदाहरणच द्यायचं झालं तर कुणीतरी एक वयस्कर बाबा आहेत मराठ्यांवर मनभरून तोंडसुख घेतात त्यांना मराठ्यांनी सोशल मीडियावर काउंटर केलं आता त्यांना कडक कपड्यात भाषणासाठी बोलावणं यायला लागलं.भावानोध्येय्याकडे वाटचाल करत असताना वाटेत आलेल्या कुत्र्यांना बगल देऊन संयमाने पुढे गेलो तरच धेय्य साध्य होईल.नाहीतर त्यांच्या पाकिटांची सोय मरेपर्यंत होत राहील आणि आपले युवक भरकटत राहतील. यासाठी आपण एकजुटीने आपले हक्काचे आरक्षण आपल्या पदरा पाडून अशा नालायक लोकांना त्यांची जागा दाखवून देवू या.असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी केले आहे. Post navigation छत्रपतींच्या वंशज्यांसाठी आर.पी.आय.चे शिवराज्याभिषेक दिनी आत्मक्लेष आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने