मायणी दि. १८ प्रतिनिधी मायणी. ता खटाव गावचे विद्यमान उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती वडूजचे माजी संचालक दादासाहेब साहेब कचरे यांचे वडील शिवाजी देवबा कचरे यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि. १८ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी मायणी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, सुना असा परिवार आहे. Post navigation दहिवडीत ‘चैतन्य अभ्यासिका’चे भव्य उद्घाटन; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन साताऱ्यात सेनानेते व उपमुख्यमंत्र्यांनी हात जोडण्याचा बॅनर काढला…