मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन

मायणी दि. १६ प्रतिनिधी

मायणी ता. खटाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ.अर्चना महेश जाधव यांचे वडील व मायणी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व खटाव तालुका पत्रकार संघाचे संघटक महेश अरुण जाधव यांचे सासरे कै. हनुमंत काशिनाथ चव्हाण यांचे हृदयाविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार दि. १६ एप्रिल रोजी वयाच्या ७० व्या वर्षी वरकुटे-मलवडी ता. माण येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुले व मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था    |    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी    |    विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!