मायणी प्रतिनिधी—–वडूज येथील लिंगायत समाजाची प्रमुख कार्यकर्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज चे संचालक व मायणी अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय शेखर रघुuनाथ महामने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे मुले मुली पत्नी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने वडूज परिसरावर शोककळा पसरली होती Post navigation कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना विद्रोही साहित्य संमेलनाचा जीवनगौरव पुरस्कार पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती